पं. वेणूगोपाळ यांचे शास्त्रशुद्ध पुरोहित्या कार्य पाहून २००८ साली श्री. श्री. श्री. १००८"शिवाचार्यरत्न" डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या हस्ते देण्यात आल।. महापौर महेश अण्णा कोठे यांच्या उपस्थितीत "शास्त्रसंपन्न" ही पदवी देण्यात आली. लौकिक धर्मशास्त्राविषयी पं हरिप्रसाद जोशी (अहमदाबाद) यांच्याकडून ज्ञान प्राप्त केले.